BJP Protest Nagpur: जिल्हा परिषद अर्थसंकल्पाच्या पुस्तकावर सुनील केदारांचा फोटो;भाजपचं आंदोलन
Continues below advertisement
BJP Protest Nagpur: जिल्हा परिषद अर्थसंकल्पाच्या पुस्तकावर सुनील केदारांचा फोटो;भाजपचं आंदोलन तर काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेत अर्थसंकल्पाच्या पुस्तकावर बँक घोटाळ्यात आरोपी ठरलेल्या सुनील केदार यांचा फोटो असल्याचा प्रकरण तापला होता ( जिल्हा परिषदेत काँग्रेसची सत्ता आहे म्हणून अर्थसंकल्पाच्या पुस्तकावर काँग्रेसचे सदस्यांनी सुनील केदार यांचा फोटो छापला होता).. तेव्हा एका दोषसिद्ध आरोपीचा फोटो जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पाच्या पुस्तकावर का?? भाजप सदस्यांच्या या प्रश्नावर त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली होती...
Continues below advertisement