BJP Protest : देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांची नोटीस आणि राज्यभरात भाजपकडून आंदोलन
abp majha web team
Updated at:
13 Mar 2022 06:45 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबदली घोटाळा अहवाल लीकप्रकरणी मुंबई पोलिसांनी देवेंद्र फडणवीसांना नोटीस पाठवली होती त्याविरोधात भाजपकडून राज्यभर आंदोलन करण्यात आलं.