BJP Protest : नाशिक, नागपूर , मुंबईत नाना पटोलेंविरोधात भाजप आक्रमक

BJP Protest : नाशिक, नागपूर , मुंबईत नाना पटोलेंविरोधात भाजप आक्रमक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे चिखलाने माखलेले पाय कार्यकर्त्याने धुतल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. पटोलेंच्या कृत्यावर टीकेचे झोड उठत आहेत. नाना पटोलेंच्या या कृत्याविरोधात राज्यभरात भाजपच्या वतीने निषेध आंदोलन केलं जात आहे. नाशिक, नागपूर, मुंबईसह राज्यभरात ठिकठिकाणी नाना पटोलेंचा विरोध केला जात आहे. भाजप कार्यकर्त्यांकडून पटोलेंविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. नाना पटोलेंविरोधात भाजप आक्रमक... मुंबईसह नाशिक, नागपुरात आंदोलन, पटोलेंच्या फोटोला चिखल फासून नोंदवला निषेध नाशिक, नागपूर, मुंबईसह राज्यभरात ठिकठिकाणी नाना पटोलेंचा विरोध केला जात आहे. भाजप कार्यकर्त्यांकडून पटोलेंविरोधात घोषणाबाजी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे चिखलाचे पाय कार्यकर्त्यांने धुतानाचा व्हिडिओ समोर आल्याने भाजपकडून राज्यभरात या कृत्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला असून दरम्यान जळगाव मध्येही भाजप महिला आघाडीच्या वतीने नाना पटोले यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola