Maharashtra Politics:आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची विशेष रणनीती,फडणवीस करणार राज्यभर मॅरेथॉन दौरा

Continues below advertisement

BJP Meeting : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची विशेष रणनीती, उपमुख्यमंत्री फडणवीस करणार राज्यभर मॅरेथॉन दौरा 
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने विशेष रणनीती आखलीय. लोकसभा निवडणुकीत ४५ हून अधिक जागा जिंकण्याचा निर्धार भाजपने केलाय.  त्याअंतर्गत देवेंद्र फडणवीस प्रचाराचा धडाका उडवून देणार आहेत. फडणवीस राज्यभर मॅरेथॉन दौरा करणार आहेत. फेब्रुवारीत फडणवीस यांच्या दररोज ३ सभा असणार आहेत. लवकरच या दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर होईल. महायुतीच्या आमदार आणि खासदारांसोबत फडणवीस प्रचार करणार आहेत. महाविकास आघाडीविरोधात फडणवीस राज्यभर प्रचार करणार आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram