Tipu Sultan : मालाडमधील मैदानाला टिपू सुलतानचं नाव, भाजपचा विरोध; नाव बदलण्यास दिला शेवटचा अल्टीमेटम

मालाडमधील मैदानाला टिपू सुलतानचं नाव देण्यास विरोध करणाऱ्या भाजपलाच हा वाद भोवण्याची चिन्हं आहेत. कारण या मुस्लिमबहुल भागात भाजपचे 3 नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे शिवसेनेची कोंडी करण्यासाठी केलेल्या विरोधामुळे तिथं भाजपचं राजकीय नुकसान होणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या भागात भाजपचे तीन, काँग्रेसचे तीन आणि शिवसेनेचा एक नगरसेवक आहे. 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola