BJP Operation Lotus Report : Vinod Tawde समितीच्या महाराष्ट्राबाबत अहवालानंतर राज्यात ऑपरेशन लोटस?

Continues below advertisement

लोकसभा निवडणुकीला घेऊन विनोद तावडे समितीचा महाराष्ट्र संदर्भात नकारात्मक अहवाल आल्या नंतर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने वेगात पावले उचलत महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस टू राबवण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्र 2019 च्या तुलनेने दुहेरी आकड्यात जागा घटणार असल्याचे विनोद तावडे समितीने आपल्या अहवालात सांगितले होते. त्यामुळे राष्ट्रवादी सोबत काँग्रेस चे काही नेते हि ऑपरेशन लोटस टू मध्ये सहभागी असण्याची शक्यता. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram