BJP Tipu Sultaan : टिपू सुलतानबाबत भाजपचा मुंबईत विरोध, अकोल्यात समर्थन? भाजपची अडचण
मुंबईत मालाडमधल्या मैदानाला टिपू सुलतानचं नाव देण्यास विरोध करणाऱ्या भाजपची अकोल्यात मात्र याच मुद्यावर अडचण झालीय. कारण भाजपची एकहाती सत्ता असलेल्या अकोला महापालिकेत स्थायी समिती सभागृहाचं नाव टिपू सुलतान सभागृह असं ठेवण्यात आलंय