BJP on OBC Reservation : भाजपचं शिष्टमंडळ निवडणूक आयुक्त यूपीएस मदान यांना भेटणार ABP Majha
abp majha web team
Updated at:
17 Dec 2021 11:26 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नये या मागणीसाठी भाजपाचे शिष्टमंडळ आज दुपारी बारा वाजता निवडणूक आयुक्त युपीएस मदान यांची भेट घेणार आहे. या शिष्टमंडळात भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर असतील