Sanjay Raut Arrested : राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं मोठं वक्तव्य- शिवसेना संपतेय, आता भाजपच
Continues below advertisement
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी मोठं वक्तव्य केलंय. महाराष्ट्रात शिवसेना संपतेय, आता केवळ भाजपच राहणार, असं वक्तव्य नड्डा यांनी पाटणा इथं केलंय. भाजपशी लढण्याची क्षमता कोणत्याही पक्षात नाही, भाजप सोडून अन्य सगळे राजकीय पक्ष संपतील, असं नड्डा यांनी म्हटलंय.
Continues below advertisement