Rana VS Sena :आम्ही सर्व राणा दाम्पत्याच्या पाठीशी, नवनीत रवी राणांचं भाजप नेत्यांकडून स्वागत

Continues below advertisement

Ravi and Navneet Rana in Mumbai : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिलेले आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा या दाम्पत्याने अमरावती पोलिसांना गुंगारा देत मुंबई गाठली. मुंबई गाठल्यानंतर त्यांनी खारमधील आपलं निवासस्थान गाठलं. शिवसैनिकांना आणि पोलिसांना गुंगारा देऊन अमरावती ते मुंबई प्रवास राणा यांनी कसा केला याची खास माहिती एबीपी माझाच्या हाती लागली. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram