BJP Mumbai Meeting : भाजप मुंबई कोअर कमिटी बैठक सुरू, आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठक
abp majha web team
Updated at:
27 Dec 2023 03:28 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBJP Mumbai Meeting : भाजप मुंबई कोअर कमिटी बैठक सुरू, आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठक
भाजप मुंबई कोअर कमिटी बैठक सुरु ..... आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठक ... मुंबईतील ६ लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार केंद्रीय नेतृत्त्वाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी महत्त्वाची बैठक भाजप मुंबईत कोणते नवे प्रयोग करणार? यादृष्टीने महत्त्वाची बैठक भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार करणार मार्गदर्शन