BJP MP Varun Gandhi यांनी घेतली Shiv Sena MP Sanjay Raut यांची भेट, काय झाली चर्चा?
भाजप खासदार वरुण गांधी यांनी घेतली शिवसेना खासदार संजय राऊतांची भेट. दिल्लीत राऊत यांच्या निवासस्थानी जवळपास ३ तास खलबतं. वरुण गांधी आणि संजय राऊतांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण.
Tags :
Maharashtra News Sanjay Raut Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Varun Gandhi Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv