Subhash Bhamre | अनिल गोटेंना स्वकीयही गंभीरपणे घेत नाहीत : सुभाष भामरे | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Jan 2020 12:56 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
अनिल गोटेंच्या आरोपानंतर धुळ्यातील भाजपचे खासदार सुभाष भामरे यांनी सर्व आरोप फेटाळून लावलेत. त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी