Anil Bonde Reaction On Farmer Protest : 'मागच्या सरकारने लक्ष न दिल्यानं शेतकरी अस्वस्त' -अनिल बोंडे
abp majha web team
Updated at:
29 Aug 2023 07:18 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमागच्या सरकारनं अडीच वर्ष यांच्याकडे लक्ष न दिल्यानं शेतकरी जास्त अस्वस्त, उपमुख्यमंत्र्यांशी बोलून त्यांची बैठक घेणार, भाजप खासदार अनिल बोंडेंची प्रतिक्रिया