BJP MNS Alliance : भाजप मनसेच्या युतीच्या चर्चेला सुरुवात? गुप्त बैठका झाल्याची शक्यता
abp majha web team
Updated at:
07 Feb 2024 09:58 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBJP MNS Alliance : भाजप मनसेच्या युतीच्या चर्चेला सुरुवात? गुप्त बैठका झाल्याची शक्यता
MNS BJP Alliance : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. अशात भाजप-मनसेच्या युतीच्या चर्चेला सुरुवात झाली आहे. मनसेचे (MNS) तीन नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात गुप्त बैठक पार पडल्याची माहिती समोर येत आहे. मनते नेत संदिप देशपांडे, बाळा नांदगांवकर, नितिन सरदेसाई यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याची माहिती आहे. या भेटीचं नेमकं कारण काय.