
BJP MLA Tour :सलग 7 दिवस केंद्राकडून भाजपच्या आमदारांची घेतली जाणार 'शाळा', परराज्यात मोदींचा प्रचार
Continues below advertisement
महाराष्ट्रातील भाजपचे सर्व आमदार परराज्यात प्रवासाला रवाना. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्रातील आमदारांना केंद्राकडून भरगच्च अभ्यास . प्रत्येक आमदार करणार दुसर्या राज्यात ७ दिवसांचा प्रवास . तेलंगणा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश अश्या राज्यात भाजपचे आमदार करणार मोदींचा प्रचार. सलग ७ दिवस केंद्राकडून भाजपच्या आमदारांची घेतली जाणार ‘ शाळा ‘ . सकाळी ७ पासून ते रात्री ७ पर्यंत प्रत्येक आमदारावर ॲपद्वारे ठेवली जाणार करडी नजर
Continues below advertisement
Tags :
MLA Telangana Andhra Pradesh Lok Sabha Elections School Karnataka BJP Madhya Pradesh 'Maharashtra Parshvabhumi