Solapur Corona : सोलापुरात भाजपच्या आमदार, खासदारांचे लाक्षणिक उपोषण सुरु
Continues below advertisement
रेमडेसिवीर, ऑक्सिजन आणि लसींच्या पुरवठ्यात सोलापूर जिल्ह्यावर अन्याय होत असल्याचा आरोप करत भाजपच्या सर्व आमदार, खासदार यांच्या उपस्थितीत लाक्षणिक उपोषण सुरु आहे.
Continues below advertisement