Yogesh Sagar : भाजप आमदार योगेश सागर यांच्याकडून युवासेनेचे Varun Sardesai यांच्यावर गंभीर आरोप
भाजप आमदार योगेश सागर यांनी ठाकरे गटाचे युवासेना नेते वरुण सरदेसाई यांच्यावर गंभीर आरोप केलेत.. स्काऊट अॅण्ड गाईड संस्थेच्या माध्यमातून मुलांना ट्रेनिंग देत शाळेत नियुक्ती देण्याचं आमिष दाखवून ८ ते १० लाख रुपये उकळल्याचा आरोप केलाय...
Tags :
BJP MLA Training Varun Sardesai Yuva Sena Leader Yogesh Sagar Thackeray Group Serious Allegation Scout And Guide Recruitment Lure