BJP MLA Fined for Mask : विना मास्क फिरणा-या भाजप आमदारांवर पोलीसांची कारवाई, भरला 200 रुपयांचा दंड
विना मास्क फिरणा-या भाजप आमदारांवर पोलीसांनी कारवाई केली आहे. मंत्रालयात पोलीसांनी केली चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर कारवाई केली असून मंगेश चव्हाण हे भाजपचे आमदार आहेत. मंत्रालयातून बाहेर पडताना मास्क नसल्यानं कारवाई करण्यात आली आहे. मंगेश चव्हाण यांना पोलीसांनी 200 रुपयांचा दंड ठोकला आहे.