Nitesh Rane letter to Awhad : भाजप आमदार नितेश राणे यांचं जितेंद्र आव्हाडांना पत्र

Continues below advertisement

भाजप आमदार नितेश राणेंचं जितेंद्र आव्हाडांना पत्र. औरंगजेब क्रूर नव्हता, या वक्तव्यावरुन राणेंचा आव्हाडांना टोला.आपले सर्वस्व यांची श्रद्धा औरंगजेबावर आहे हे केव्हाच सिद्ध झालं-राणे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram