Nitesh Rane on Suicide Attempt in Latur | हा राज्य सरकारच्या नाकर्तेपणाचा बळी आहे : नितेश राणे
Continues below advertisement
मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने लातुरात एका तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावर भाजप आमदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली.
Continues below advertisement