BJP MLA: भाजपच्या 12 निलंबित आमदारांचा फैसला सोमवारी, 11 जानेवारीला सुप्रिम कोर्टात सुनावणी
Continues below advertisement
भाजपच्या १२ निलंबित आमदारांचा फैसला सोमवारी, ११ जानेवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी. सोमवारी विधानभवनात निलंबनाबाबत पुनर्विचार होणार, दिलासा मिळणार का याकडे लक्ष?
Continues below advertisement