Jaykumar Gore : भाजप आमदार जयकुमार गोरेंना हायकोर्टाचा अंतरीम दिलासा ABPMajha
Continues below advertisement
भाजप आमदार जयकुमार गोरेंना हायकोर्टाचा अंतरीम दिलासा. हायकोर्टाचं नियमित कामकाज सुरू होईपर्यंत अटक न करण्याचे निर्देश. गोरेंविरोधात खोटी कागदपत्र बनवून फसवल्याचा आरोप.
Continues below advertisement