जे राज्य कर्मचाऱ्यांना देता तेच ST कामगारांना द्या,मी तुमच्या पाठीशी खंबरीपणे उभा: गोपीचंद पडळकर

Continues below advertisement

भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी एसटी कर्मचाऱ्यांसाठी आवाज उठवला आहे, मोठ्या विश्वासानं महाराष्ट्रातला प्रवासी आजही एसटीने  प्रवास करतो. पण आपल्या त्यागानं व सेवेने एसटी महामंडळला मोठं करणाऱ्या मराठी कर्मचाऱ्यांवरच आत्महत्येची ही वेळ यावी, ही राग आणि अपमान वाटणारी बाब आहे. एकतर तुटपुंजा पगार त्याचाही वेळेवर पत्ता नाही. ठाकरे सरकार सत्तेत येऊन दोन वर्ष उलटत आली पण कर्मचाऱ्यांचे  वेतन करार अजून झाले नाहीत. महामंडळाला आवश्यकता नसणाऱ्या गोष्ठीसाठी हजारो कोटिचे टेंडर काढ़ुन खाजगी कंत्राटदारांची संपूर्ण देणी दिली जाते पण कर्मचाऱ्यांचे मूलभूत पगार दिले जात नाहीत, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram