BJP Meeting : भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक, देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार

Continues below advertisement

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीला जाणार , आज भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक, फडणवीस समितीचे सदस्य असल्याने बैठकीला हजर राहणार, आगामी 5 राज्यांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ही महत्त्वाची बैठक

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram