BJP Manifesto : विधानसभेसाठी भाजपचा जाहीरनामा आक्रमक आणि भेदक, झेरॉक्स माझावर
abp majha web team
Updated at:
27 Sep 2024 10:33 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBJP Manifesto : विधानसभेसाठी भाजपचा जाहीरनामा आक्रमक आणि भेदक, झेरॉक्स माझावर
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 1 ऑक्टोबरला मुंबई दौऱ्यावर मुंबई, ठाणे, कोकण विधानसभा मतदार संघाचा आढावा घेणार या बैठकीनंतर मुंबई ठाणे आणि कोकण मधील भाजपाचे उमेदवार निश्चित होणा भाजपची पहिली यादी नवरात्रीमध्ये जाहीर होण्याची शक्यात त्या आधी अमित शहा मुंबईत अंतिम आढावा घेणार आहेत