BJP Maharashtra : विधानसभा अध्यक्षांवर खालच्या भाषेत टीका; भाजप, शिंदे गट हक्कभंग आणणार !
Continues below advertisement
BJP Maharashtra : विधानसभा अध्यक्षांवर खालच्या भाषेत टीका; भाजप, शिंदे गट हक्कभंग आणणार ! विधानसभेच्या अध्यक्षांवर खालच्या भाषेत टीका करणाऱ्या खासदार राऊत आणि आदित्य ठाकरेंविरोधात हक्कभंग मांडणार असल्याचं आमदार राम कदम यांनी म्हटलंय. तर हक्कभंगाची आमची प्रक्रिया सुरू झाली आहे असं उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटलंय. त्यावर चोराला चोर नाही तर हरिश्चंद्र बोलायचं का असा सवाल राऊतांनी केला.
Continues below advertisement