
BJP : भाजप अध्यक्षांच्या टीममध्ये महाराष्ट्रातले तीन चेहरे,विनोद तावडे पुन्हा राष्ट्रीय महामंत्रीपदी
Continues below advertisement
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्याकडून नव्या टीमची घोषणा. विनोद तावडे पुन्हा राष्ट्रीय महामंत्रीपदी, तर पंकजा मुंडे, विजया रहाटकरांना पुन्हा महासचिव पद. वसुंधरा राजे शिंदे भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी.
Continues below advertisement