BJP Maha Adhiveshan Pune | भाजपचे पुण्यात महाअधिवेशन! विधानसभेसाठी रणशिंग फुंकले जाणार

Continues below advertisement

BJP Maha Adhiveshan Pune | भाजपचे पुण्यात महाअधिवेशन! विधानसभेसाठी रणशिंग फुंकले जाणार

राज्यात महायुतीचे सरकार बनवायचे आहे की नाही मग जोरदार घोषणा द्या आम्ही आज स्वर्गीय गिरीश बापट यांच्या या सभागृहात बसलोय आज गुरुपौर्णिमा आहे मी सर्वांना शुभेच्छा देतो २०२४ मध्ये पुन्हा एकदा कमळ फुलणार आणि युतीचे सरकार येणार लोकसभा निवडणुकीत मी भाजप कार्यकर्त्यांची मेहनत बघितली याच कार्यकर्त्यांमुळे आपल्याला यश मिळाले ६० वर्षानंतर पहिल्यांदा तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी झाली विधान सभा निवडणुकीत आपला मोठा विजय मिळवायचा आहे काल रात्री देखील मला कार्यकर्ते मिळाले संभ्रम निर्माण करण्याचे काम सद्या विरोधक करत आहेत जो जिंकतो त्याचे सरकार असते भारतात सरकार कुणाचे झाले आणि विरोधी पक्षात बसला कोण ३० टक्के मिळवणारा २५ टक्के मिळाला आणि अहकारी झाला राहुल गांधी हरल्यानंतर अहंकारी झालाय  आमच्या २४० जागा आल्यात...यांचे सर्वाचे मिळून पण झाले नसते काँग्रेसच्या युपीएमध्ये असताना कधीच २४० जागा आल्या नाहीत राज्याच्या निवडणुकीत ही सर्व कसर भरून काढा राजीव गांधी तेव्हा आम्हाला म्हणायचे हम दो हमारे दो आज आम्ही दोन वरून सलग १५ वर्ष सत्तेत बसलोय राज्यात प्रंचड बहुमतात युतीचे सरकार येईल राम जनमभूमी साठी आम्ही वर्षानुवर्ष संघर्ष केलाय कुणीही इतकी वर्ष तिथे पाहिले नाही आम्ही मंदिर बनवून दाखवलं उत्तराखंड मध्ये आम्ही समान नागरी कायदा आणला आता संपूर्ण देश वाट बघतोय आम्ही आतकवाद संपवून टाकला ३० वर्ष भाजपचे सरकार या देशात येईल काँग्रेस वाले अपप्रचार करत आहेत इतकी वर्ष तुमचे देशात सरकार होते मग गरीबांचे कल्याण का नाही केले २०१४ ला  आम्ही आरक्षण दीले  सरकार कुणाचे आले आणी आरक्षन गेले आता पुन्हा आम्ही सत्तेत आलो आणि आरक्षण आले त्यामुळे आरक्षणासाठी भाजपचे सरकार यायल हव यांची आली तर गायब होईल भारताच्या राजकारणात सर्वात जास्त भ्रष्टाचारी शरद पवार आहेत राज्यात शरद पवार यांनी भ्रष्टाचाराच्या संस्था तयार केल्यात अमित शहा यांची शरद पवार यांच्या वर जोरदार टीका पवारांना आज विचारतो कि दहा वर्ष तुमचं सरकार होत तेव्हा काय केलं तुम्ही  काहीच केलं नाही दहा लाख कोटी आपल्या केंद्र सरकारने महाराष्ट्राला दिलंय यांच्या काळात यांनी काय दिल त्यांनी सांगावं देशाच्या जनतेने राहुल गांधी यांच्या खटाखटवर विश्वास ठेवला नाही हिमाचल, कर्नाटक आणि तेलगणा मध्ये तुमचे सरकार आहे मग द्या की तिकडे पैसे देवेंद्र फडणवीस यांचा कार्यकाळ हा विकासाचा राहिलाय १३ जुलै रोजी मोदी आले आणि त्यांनी ३० हजार कोटींच्या कामाचे भूमिपूजन आणि उद्घाटन केले

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram