BJP Madha Solapur : भाजपचे माढा आणि सोलापूरचे उमेदवार अर्ज दाखल करणार
abp majha web team
Updated at:
16 Apr 2024 11:42 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBJP Madha Solapur : भाजपचे माढा आणि सोलापूरचे उमेदवार अर्ज दाखल करणार आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राम सातपुते आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर दाखल करणार अर्ज रोड शो द्वारे भाजप सोलापुरात करणार आहे शक्तीप्रदर्शन