जितेंद्र आव्हाडांचं ओबीसीप्रेम बेगडी, त्यांनी राजीनामा द्यावा, आव्हाडांच्या वक्तव्यावर भाजप नेते आक्रमक

जितेंद्र आव्हाडांच्या या वक्तव्यावर भाजप नेत्यांनी टीकास्त्र सोडलंय. ओबीसींना फुटसोल्जर म्हणून वापरणाऱ्यांचं ओबीसीप्रेम हास्यास्पद आणि फसवं आहे, अशी टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलीय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola