Nashik Oxygen Leak | मानवी चूक असेल तर चौकशी करुन गुन्हा दाखल झाला पाहिजे : सुधीर मुनगंटीवार
Continues below advertisement
नाशिकच्या नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनच्या टँकमध्ये अचानक गळती झाली. या ऑक्सिजन गळतीच्या घटनेत 22 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे. या घटनेत मानवी चूक असेल तर चौकशी करुन दोषींवर गुन्हा दाखल केला पाहिजे असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.
Continues below advertisement
Tags :
Coronavirus Positive Nashik Hospital Coronavirus Deaths In Nashik Coronavirus Positive Patients Death Nashik Oxygen Leak Live Nashik Hospital Oxygen Leak Live Oxygen Leak At Nashik Hospital Nashik Oxygen Leak