Nagpur : सर्वात मोठं हवाल रॅकेट भाजप नेत्याचं , ED कारवाईवरुन Sanjay Raut यांची प्रतिक्रिया
शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी ईडी कारवाईवरून भाजपवर पलटवार केला. सर्वात मोठं हवाला रॅकेट भाजप नेत्यांचं आहे, असा आरोप राऊत यांनी केलाय.