Prasad Lad On Sanjay Raut : संजय राऊत म्हणजे नटरंगी नाच्या प्रसाद लाड यांची टीका
Continues below advertisement
Prasad Lad On Sanjay Raut : "संजय राऊत म्हणजे नटरंगी नाच्या" अशी टीका भाजप नेते प्रसाद लाड यांनी केली आहे. "महाराष्ट्रातील जनता संजय राऊत यांना लायकी दाखवेल" असा हल्लाबोल देखील यावेळी प्रसाद लाड यांनी केला.
Continues below advertisement