CM On Kamboj Flat : भाजप नेते Mohit Kmboj यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून दिलासा
भाजप नेते मोहित कंबोज यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलासा दिलाय... कंबोज यांच्या सांताक्रुझमधील चार प्लॅटमधील अनधिकृत बांधकाम नियमित करण्याची परवानगी देण्यात आलीये... मंजूर आराखड्यानुसार बांधकाम नसल्याने तत्कालीन मविआ सरकारने कंबोज यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती... त्यानंतर सरकार बदलल्यानंतर कंबोज यांनी नगरविकास खात्याकडे अपील केली होती.. त्यावर मुख्यमंत्र्यांनी निर्णय देत कंबोज यांना दिलासा दिलाय.. खास बाब म्हणून निर्णय दिला असून इतर प्रकरणांमध्ये हे प्रकरण उदाहरण म्हणून मानले जाऊ नये, असंही सरकारने स्पष्ट केलंय.
Tags :
Santacruz Chief Minister Mohit Kamboj BJP Leader Kamboj Eknath Shinde Unauthorized Construction Four Flats Regular