BJP Leaders Meeting : दक्षिण मुंबई मतदारसंघाबाबत बैठकीत चर्चा
abp majha web team
Updated at:
21 Apr 2024 08:33 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBJP Leaders Meeting : दक्षिण मुंबई मतदारसंघाबाबत बैठकीत चर्चा दक्षिण मुंबई लोकसभा मतदासंघांचा तिढा पुढच्या दोन दिवसात सुटणार इच्छुक उमेदवार मंगल प्रभात लोढा आणि राहुल नार्वेकर या दोघानाही मतदार संघात काम सुरू ठेवण्याचे आदेश दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी रात्री झाली मॅरेथॉन बैठक या बैठकीला राहुल नार्वेकर, मंगल प्रभात लोढा, मुंबई भाजप आशिष शेलार, पियूष गोयल होते उपस्थित