Amravati Violence : भाजप नेते डॉ. अनिल बोंडेंना जामीन मंजुर, दंगल भडकवण्याप्रकरणी झाली होती अटक
Continues below advertisement
अमरावतीत भाजप नेते डॉ. अनिल बोंडेंना अटक करण्यात आली होती. सिटी कोतवाली पोलिसांनी ही कारवाई केली असून दंगल भडकवणे, दंगल भडकवण्यासाठी प्रवृत्त करणे अशा कलमांतर्गत अनिल बोंडेंवर गुन्हे दाखल करण्यात आले होत. दिवसाखेर मोत्र अनिल बोंडेंना जामीन मंजुर झाला आहे.
Continues below advertisement
Tags :
Amravati Amravati Bjp BJP Vs Shivsena Amravati Violence Amravati Anil Bonde Anil Bonde Arrested Anil Bonde Bail