SC Verdict on SSR Suicide Case | राज्याच्या गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा : अतुल भातखळकर
Continues below advertisement
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे गेला आहे. सुप्रीम कोर्टाने आज (19 ऑगस्ट) हा निकाल दिला. मुंबई पोलिसांनी सीबीआयला संपूर्ण सहकार्य करण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे. तसंच गोळा केलेले सर्व पुरावे सीबीआयला सोपवण्याचे निर्देशही मुंबई पोलिसांना दिले आहेत. महाराष्ट्राला सरकारलाही निकालाचं पालन करावं लागेल, असंही कोर्टाने स्पष्ट सांगितलं.
Continues below advertisement
Tags :
Ratan Rajput Bihar Govt Atul Bhatkhalkar SSR Suicide Case CBI Sushant Singh Rajput SC Verdict Rhea Chakraborty BJP Maharashtra Govt