Maratha Reservation Verdict : मराठा आरक्षण कोर्टात टिकवण्यास ठाकरे सरकारला अपयश : आशिष शेलार
मराठा आरक्षण कोर्टात टिकवण्यास ठाकरे सरकारला अपयश आलं असून काँग्रेस-राष्ट्रवादीनं सुरुवातीपासूनच अडचणी निर्माण केल्या आहेत. मराठा आरक्षण देण्यामागची अपवादात्मक स्थिती ठाकरे सरकारनं न्यायालयासमोर मांडली नाही, असा आरोप भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे.
Tags :
Maharashtra CM Uddhav Thackeray Maratha Reservation BJP Supreme Court Maratha Reservation LIVE Ashok Chavan Ashish Shelar Maratha Aarakshan Maratha Reservation News BJP Maratha Reservation Verdict Supreme Court Rejects Maratha Aarakshan Maharashtra Breaking News