Keshav Upadhye | शिवसेना म्हणजे औरंगजेब सेना : केशव उपाध्ये
औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यात शिवसेनेची भूमिका अत्यंत दुटप्पी आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना राहिली नसून ती आता औरंगजेबसेना झाली आहे अशी टीका भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मंगळवारी केली.