Aurangabad Renamed : नामांतरानंतर औरंगाबादेत भाजपचा जल्लोष ABP Majha

Continues below advertisement

औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर करण्याचा निर्णय शिंदे सरकारनं घेतल्यानंतर शहरात भाजपनं जल्लोष केला. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या गुलमंडी परिसरात भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार सेलिब्रेशन केलं. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram