BJP Jagar Yatra : ओबीसी समाजासाठी 2 ऑक्टोबरपासून भाजपची जागर यात्रा

Continues below advertisement

2 ऑक्टोबरपासून भाजपची जागर यात्रा, ओबीसी  समाजासाठी जागर यात्रा,  हिंगणघाटमधून जागर यात्रेला  सुरूवात होणार, भाजप जागर यात्रेच्या माध्यमातून ओबीसींच्या योजना ओबीसींपर्यंत पोहोचवणार , 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram