Sushma Andhare : Eknath Shinde यांचा वापर पूर्ण झाल्याने त्यांना बुडवण्याचं काम भाजप करतंय - अंधारे
सुषमा अंधारे यांच्यावर साधू-संतांविषयी अपशब्द वापरल्याचा आरोप केला जातोय. मात्र, आरोप करणारे खरे वारकरी नाहीत. असं प्रत्युत्तर देत केलेल्या विधानांवर ठाम असल्याचं त्यांनी सांगिलंय. तर एकनाथ शिंदेंचा वापर पूर्ण झाल्याने त्यांना बुडवण्याचं काम भाजप करत असल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केलाय.
Tags :
Statement Reply BJP Accusations Eknath Shinde Sadhu-sant Slander Khare Warkari Usage Drowning Job