राज्यातील आगामी निवडणुकांसाठी BJP ने कंबर कसली, 15 ते 30 एप्रिलपर्यंत पोलखोल अभियान

Continues below advertisement

राज्य सरकारविरोधात आणखी आक्रमक भूमिका घेत 15 एप्रिलपासून पोलखोल अभियान सुरु करण्यात येणार. या अभियानाची सुरुवात मुंबईतून होणार आहे. यासाठी भाजपचे 12 नेते राज्यभर दौरा करणार आहेत. महत्वाच्या नेत्यांच्या खांद्यावर जिल्हानिहाय जबाबदार देण्यात आली. भाजप कोअर कमिटीची मुंबईत बैठक पार पडली. त्यात हा निर्णय घेण्यात आलाय. या माध्यमातून 2024 च्या निवडणुकांची पायभरणी करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram