Arjun Khotkar : जालन्यात निधी वाटपाबाबत भाजपकडून सापत्न वागणूर, शिवसेना नेते अर्जुन खोतकरांचा आरोप
Continues below advertisement
'जालन्यात निधी वाटपाबाबत भाजपकडून सापत्न वागणूक', शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांचा आरोप, निधी वाटपाला मुख्यमंत्री शिंदेंनी स्थगिती द्यावी, खोतकरांची मागणी.
Continues below advertisement