Ajit Pawar on BJP : भाजपला राजीनामा मागण्याचा अधिकार नाही : अजित पवार
Continues below advertisement
मी महापुरुषांबद्दल, स्त्रियांबद्दल कधीही चुकीचा बोललो नाही, मी माझ्या भूमिकेवर ठाम, भाजपने मला विरोधी पक्ष नेते पद दिलेले नाही त्यामुळे त्यांना राजीनामा मागण्याचा अधिकार नाही. विरोधी पक्षनेते अजित पवारांचं विरोधकांच्या आरोपांवर स्पष्टीकरण.
Continues below advertisement