Nagpur : नागपुरात भाजपला धक्का, 13 तालुक्यांमध्ये एकही सभापती नाही ABP Majha

भाजपचा गड म्हणवल्या जाणाऱ्या नागपुरातच भाजपला धक्का बसलाय, नागपूर जिल्ह्यात भाजपला पंचायत समिती सभापती आणि उपसभापतीच्या निवडणुकांमध्ये मोठा धक्का बसलाय... 13 तालुक्यांमध्ये भाजपचा कुठल्याही पंचायत समितीत सभापती होऊ शकला नाही, तर अवघ्या दोन पंचायत समितीत उपसभापती झालेयत. शिंदे गटाचा मात्र एक उपसभापती झालाय... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola