Election Commission : भाजपकडून निवडणूक आयोगात मुत्तेमवार यांच्या विरोधात तक्रार दाखल
Continues below advertisement
Election Commission : भाजपकडून निवडणूक आयोगात मुत्तेमवार यांच्या विरोधात तक्रार दाखल नागपुरात विलास मुत्तेमवार यांचं मोदींसंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य काँग्रेसच्या प्रचार सभेत पंतप्रधान मोदींवर टीका भाजपकडून निवडणूक आयोगात मुत्तेमवार यांच्या विरोधात तक्रार दाखल भाजयुमोचे कार्यकर्त्यांचं शंकर नगर चौकात आंदोलन विलास मुत्तेमवार यांच्या घरासमोरील सुरक्षा वाढवली
Continues below advertisement