ZP Panchayat Samiti By-election : जनतेने सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला कौल दिला : Devendra Fadnavis

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने रिक्त झालेल्या झेडपीची पोटनिवडणूक, नागपूर जिल्हा परिषदेवर काँग्रेसचा झेंडा मजबूत; एकहाती सत्ता कायम, अकोला झेडपी पोटनिवडणुकीत वंचितची सरशी पण सत्ता कायम ठेवण्याचा रस्ता कठिणच! तर पालघर जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीची सत्ता कायम? शिवसेनेच्या जागा वाढल्या, पोटनिवडणुकीत चार जागांचा फटका तरीही धुळे जिल्हा परिषदेवर भाजपचंच वर्चस्व,  नंदुरबार जिल्हा परिषदेवर काँग्रेस-शिवसेनेची सत्ता कायम, भाजपच्या जागा घटल्या, 

या सर्व निकालांवर भाजपच्या देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola