Rajesh Kale | स्पेशल रिपोर्ट | भाजपचे उपमहापौर राजेश काळे यांची पालिका उपायुक्तांना फोनवरुन शिवीगाळ
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
30 Dec 2020 10:22 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
सोलापूर महानगरपालिकेतील उपायुक्तांना शिवीगाळ करत खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली उपमहापौर राजेश काळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.